मिथुन दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; लव लाईफमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे

    मिथुन (Gemini) :

    प्रिय व्यक्तींबद्दल सुवार्ता ऐकायला मिळू शकतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचा विचार करा. कामात आत्मविश्वास असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. लव लाईफमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. चंद्र आज तुमच्या नवव्या स्थानी असेल, त्यामुळे सासरच्या लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. या राशीच्या काही लोकांच्या मनात संन्यास घेण्याचा विचार येऊ शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढेल. आज ८६% नशिबाची साथ आहे. बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करा.

    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३