मिथुन दैनिक राशीभविष्य : ४ जानेवारी २०२२ ; कामे पूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल

    मिथुन (Gemini) :

    आज कौटुंबिक बाबतीत प्रगती होईल. उपजीविकेच्या क्षेत्रातील प्रयत्न फळास येतील. कर्मचाऱ्यांचे सहकार्य व आदर मिळेल. व्यवसायात भागीदारी केल्याने नवीन मार्ग सापडतील. संध्याकाळच्या वेळी कोणत्याही वाद-भांडणात पडू नका. रात्री प्रिय व्यक्तीच्या स्वागताचा योग आहे. आई-वडिलांची विशेष काळजी घ्या. कामे पूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्साही आणि ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहने कराल. यात्रा घडेल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती राहील. घरात आणि कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. अधिक आणि निरर्थक खर्च होतील.