राशिभविष्य २५ सप्टेंबर, २०२१ : या ४ राशीच्या लोकांवर आज शनिदेवाची कृपा होईल; नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळतील आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.

  मेष (Aries):

  महिलांसाठी शनिवार शुभ असणार आहे. ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात फायदा होणार आहे. हार मानू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना करा. आजचा दिवस उत्साहात असेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  वृषभ (Taurus):

  शनिवारी मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धाडस दोन्ही गोष्टी अति प्रमाणात असतील. नव्या जबाबदाऱ्या मिळतील. कठीण समस्या, अडचणींचं समाधान मिळेल. आज, शत्रू आपल्यावर वर्चस्व राहू देणार नाहीत तर त्यांचा पराभव करण्यात यशस्वी होतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  मिथुन (Gemini):

  दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. व्यवसायाचा विचार करणाऱ्यांसाठी शनिवार उत्तम दिवस असेल. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. कामाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. आजचा दिवस खूप चांगला जाईल. आपल्याला संघर्षमय परिस्थितीला सामोरे जावे लागेल,
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  कर्क (Cancer):

  सर्व स्तरातून शनिवारी या राशीच्या व्यक्तींची स्तुतीच होईल. जर महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते शनिवारी पूर्ण करा. तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करू शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आज व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे आणि आरोग्यही चांगले राहील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  सिंह (Leo):

  धैर्याने नवीन आव्हानांचा सामना करा, मार्ग सोपा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित काम होईल. महिलांसाठी शनिवारचा दिवस उत्तम आहे. आपल्यात बोलण्याची एक कला आहे जी आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यास उपयुक्त ठरेल. आपल्याला कुटूंबाचा आधार मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  कन्या (Virgo):

  व्यवसायासाठी उत्तम दिवस आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते. गोड बोलण्याच्या मदतीने तुम्ही कामात यश संपादन कराल. जे लोक काम करतात त्यांना वरिष्ठांची प्रशंसा होईल. नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

  तूळ (Libra):

  संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीच्या मदतीने अवघड कामे सुद्धा सहज पूर्ण होतील. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळतील. आज एखाद्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी येणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळू शकते. तुमचे सर्व काम यशस्वी होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  वृश्चिक (Scorpio):

  नवीन ध्येय सेट करा. कोणतंही काम करता मन शांत ठेवा त्याचा फायदा होईल. आज नशीब तुमच्या पाठीशी आहे. आजच्या कामात तुमची कामगिरी चांगली असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल. व्यवसायात फायदा होईल. आपणास करमणुकीच्या माध्यमात रस असेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  धनु (Sagittarius):

  बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत चांगल्या ऑफर मिळू शकतात. आपला मुद्दा इतरांसमोर नीट मांडा. आज तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा ओळखीची भेट घ्याल, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. कामात उत्साह दिसेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  मकर (Capricorn):

  आत्मविश्वास आणि मेहनीत यामुळे त्यांचं लक्ष मिळवता येईल. नोकरीच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. आपण आपल्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने आपले कार्य यशस्वी कराल. आपला आवाज गोड होईल ज्यामुळे इतर आपल्याकडे आकर्षित होतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  कुंभ (Aquarius):

  तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. व्यावसायिकांसाठी शनिवार लाभदायक ठरेल. शनिवारी आपला खर्च देखील तेवढाच होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला उत्साहाने भरलेले दिसेल, नशीब तुमच्या सोबत आहे. कार्यक्षेत्रात अंदाजे यश मिळेल. दिवस चांगला आहे. आज आरोग्य सामान्य राहणार आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  मीन (Pisces):

  नव्या संधी मिळतील. सरकारी कामात पैसे गुंतण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. आज नशीब तुमच्यासोबत आहे, तुम्ही चांगल्या कार्यात सहभागी व्हाल. मित्र किंवा कौटुंबिक लोकांसोबत तुमची भेट चांगली होईल. तुमच्या क्षेत्रात केलेल्या कामांचे कौतुक होईल. आजची चांगली सुरुवात होणार आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3