राशिभविष्य २६ सप्टेंबर, २०२१ : ‘या’ २ राशीच्या लोकांनी आज महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावी. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार करावा लागेल.

    मेष (Aries) :

    कामकाजात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने असतील. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
    शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

    वृषभ (Taurus) :

    संपूर्ण तणाव संपून जातील. आरोग्याकडे लक्ष द्या. समाज आणि कौटुंबिक दोन्ही क्षेत्रांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. कुटुंबाकडून योग्य सहयोहग मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
    शुभ रंग आणि अंक : निळा, 7

    मिथुन (Gemini) :

    धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. ज्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. अधिक काळासाठी याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील. मित्रांचं सहकार्य मिळेल. एखादी शुभवार्ता मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील.
    शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

    कर्क (Cancer) :

    अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. कामात यश मिळेल मित्र परिवाराकडून यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. चांगली बातमी कानावर पडेल.
    शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

    सिंह (Leo) :

    आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा. महत्त्वाची कागदपत्र सांभाळा.
    शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

    कन्या (Virgo) :

    विचार केलेले कामं पूर्ण होतील. फायदा होवू शकतो. सामाजिक कामे करण्यासाठी हदिवस चांगला आहे. महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील.
    शुभ रंग आणि अंक : निळा, 8

    तूळ (Libra) :

    जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामं वाढू शकतात. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. नव्या संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत आधी केलेल्या कामांमधून प्रगती, फायदा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
    शुभ रंग आणि अंक : लाल, 7

    वृश्चिक (Scorpio) :

    व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो.
    शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

    धनु (Sagittarius) :

    संबंधांमध्ये सुधार होऊ शकतात. सर्वांचा आदर ठेवा. तुमच्या निर्णयात स्पष्टपणा असेल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. कमावण्याचे नवे मार्ग समोर येतील.
    शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

    मकर (Capricorn) :

    व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल.
    शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

    कुंभ (Aquarius) :

    आज तुम्ही बाळगून काम करा. दिवसभर पैशांविषयी विचार कराल. नवीन कामं हाती घेण्यासाठी इच्छूक असाल तर अणखी नवीन कामे हाती लागतील. चांगली बातमी कानी लागेल. आरोग्याची काळजी घ्या.
    शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

    मीन (Pisces) :

    आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. पैसे कमवण्यामध्ये यश मिळेल. अधिकच्या कामांमध्ये इतरांची मदत मिळण्याची शक्यता आहे. इतरांची बाजू समजण्यास प्रयत्न करा. तुम्हाला चांगल्या बातमी प्रतिक्षा आहे.
    शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4