
मेष- रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात तोटा सहन करावा लागू शकतो. मुलांकडे विशेष लक्ष द्या.
वृषभ- आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन- आपण केलेलं नियोजन आयत्यावेळी बदलण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि प्रेम दोन्हीमध्ये यश मिळेल.
कर्क- लॉटरी किंवा सट्ट्यामध्ये पैसे गुंतवणं महागात पडेल. आरोग्य चांगलं राहिल.
सिंह- डोकेदुखी आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवतील. व्यवसाय सुरळीत सुरू राहील.
कन्या- आपल्या मुलांची आज काळजी घ्या. कमी अनुभव असल्यानं कामाच्या ठिकाणी आपल्याला त्रास होईल.
तुळ- आनंदाची बातमी मिळेल. आज आपलं आरोग्य चांगलं राहील.
वृश्चिक- आज आपल्याला फायदा मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. व्यवसाय व्यवस्थित चालू राहील.
धनु- आरोग्यची काऴजी घ्या. व्यवसायामध्ये आजचा दिवस ठिक असेल. अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे.
मकर- आरोग्याची काळजी घ्या. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे.
कुंभ- शत्रूंचा विजय होईल. आरोग्यावर लक्ष द्या. प्रेम आणि व्यवसायासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.
मीन- आज आपण प्रसन्न असाल. आनंदाची बातमी मिळेल. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.