सिंह दैनिक राशीभविष्य १४ डिसेंबर २०२१ ; वेळेवर प्रकल्प राबवू शकतील, व्यवसायात नफ्याच्या संधी असतील

    सिंह (Leo):

    तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. संध्याकाळपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कठोर परिश्रमाच्या आधारावर अवघड कामे सुद्धा सहजपणे पूर्ण होतील. वेळेवर प्रकल्प राबवू शकतील. व्यवसायात नफ्याच्या संधी असतील. कुठल्या तरी ठिकाणाहून पैसे मिळण्याची वाट पहात असाल तर ते मिळतील. व्यवसायाला नवीन भरारी मिळेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४