सिंह दैनिक राशीभविष्य १५ डिसेंबर २०२१ ; तुमच्या कामात यश मिळेल

    सिंह (Leo) :

    कामच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खोटेनाटे आरोप होऊ शकतात. वादापासून वाचून राहा. मित्र आणि ओळखीतल्यांसह वेळ घालवाल. आपल्या खासगी कामात अधिक लक्ष द्या. कोणत्या नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. परदेशात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा. व्यापाऱ्यांनी विश्वासाने काम करावं. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकेल.

    शुभ रंग आणि अंक : लाल, ९