सिंह दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; धनलाभ होण्याची शक्यता आहे

    सिंह (Leo) :

    कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. पैसे योग्य ठिकाणी आणि उपयोगी वस्तू घेण्यात खर्च कराल. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील मात्र मनात भिती असेल. व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. बोलण्यातून सामाजिक मान वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल.

    शुभ रंग आणि अंक : आकाशी, २