सिंह दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; विचारपूर्वक घेतलेले निर्णय दीर्घकाळ प्रभावी राहतील

    सिंह (Leo) :

    अस्वस्थता वाटेल. प्रकृती स्थिर नसल्याने तुम्हाला अस्वस्थ असल्याचं जाणवेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. नोकरदार वर्ग कामात आलेल्या मोठ्या बदलांमुळे अडचणीत असतील. व्यापारी वर्गासाठी परिस्थिती साधारण असेल. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही उत्साही असाल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय दीर्घकाळ प्रभावी राहतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा शक्य आहे.

    शुभ रंग आणि अंक : आकाशी, २