सिंह दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; काळजीचे सावट काही प्रमाणात दूर होऊन उत्साह वाढीस लागेल

    सिंह (Leo) :

    उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील घडामोडी अनुकूल लाभाच्या ठरतील व व्यवसाय क्षेत्र सुरळीतपणाच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग जुळून प्रवास कार्यसाधकच ठरेल. काळजीचे सावट काही प्रमाणात दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात सर्व क्षेत्रात यश मिळेल व अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती अनुकूल आहे.

    आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६