सिंह दैनिक राशीभविष्य : ३० डिसेंबर २०२१ ; कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल, दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल

    सिंह (Leo):

    आजचा दिवस खूप लक्षात राहणारा असेल. नशिबाची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात लाभदायक स्थिती असेल. भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. कामात चांगलं यश मिळेल. कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल. दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. शुक्राचा प्रभाव दांपत्य जातकांच्या मुलांसाठी प्रतिकूल राहणार आहे. कारण त्याला त्याच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

    शुभ रंग आणि अंक : निळा, ७