तुळ दैनिक राशीभविष्य : १० डिसेंबर २०२१ ; बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवाल

    तुळ (Libra) :

    नोकरीत यशस्वी व्हाल. कौटुंबिक वाद संपतील. शत्रुवर वरचढ ठराल. भाग्य तुमच्यासोबत आहे. प्रवासाचे योग आहेत. मात्र प्रवास करताना विशेष काळजी घ्या. शिक्षण क्षेत्रातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या मनात नवीन उत्साह दिसेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवाल. कुटुंबासोबत चांगले सामंजस्य राहील.

    शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३