तुळ दैनिक राशीभविष्य ११ डिसेंबर २०२१ ; ऑनलाइन व्यवसाय करणार्‍यांना चांगला नफा होईल

    तुळ (Libra):

    आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल, नशीब तुमच्या सोबत आहे, कामात उत्साह दिसेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. मित्र किंवा ओळखीची भेट घ्याल, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. ऑनलाइन व्यवसाय करणार्‍यांना चांगला नफा होईल. प्रॉपर्टीच्या विक्रीशी संबंधित काम तुमच्या हिताचे असेल. आर्थिक व्यवहार करणं टाळा, जर केलेच तर विशेष काळजी घ्या. मन प्रसन्न राहील. पैसा चांगल्या ठिकाणी खर्च होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५