तुळ दैनिक राशीभविष्य १२ डिसेंबर २०२१ ; हुशारीने केलेल्या कामात यशस्वी व्हाल, इच्छेनुसार कामं पूर्ण होतील

    तुळ (Libra) :

    तुम्ही व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये अष्टपैलू यश मिळवाल आणि तुमची शक्ती वाढेल. तुमच्या कुटुंबातील वडील तुम्हाला सर्व उपक्रमांमध्ये आनंदाने मदत करतील. हुशारीने केलेल्या कामात यशस्वी व्हाल. इच्छेनुसार कामं पूर्ण होतील. कौटुंबिक सुख चांगले राहील. कामात यश मिळेल. आरोग्य आणि प्रेम चांगले आहे. व्यवसायही चांगला चालला आहे. जोडीदाराशी असलेले नाते अधिक सौहार्दपूर्ण असेल.

    शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३