तुळ दैनिक राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२१ ; नशीब खूप साथ देणार आहे, कामात यश मिळेल

    तुळ (Libra) :

    तुमचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवाल. कामात एखाद्याचा पाठिंबा लाभेल. नशीब खूप साथ देणार आहे. तुम्हाला कामात यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांबरोबर चांगला काळ घालवा. रागावर नियंत्रण ठेवा, मग दिवस चांगला जाईल.

    शुभ रंग आणि अंक : निळा, ८