तुळ दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; मनातील इच्छेला मूर्त रूप द्याल

    तुळ (Libra) :

    तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे दिवसभर अस्वस्थता वाटेल. कामात मिळालेल्या सहकाऱ्याच्या मदतीमुळे धनलाभ होईल. भाग्याची पूर्ण साथ आहे. आज देवीचा आशीर्वाद मिळेल. मनातील इच्छेला मूर्त रूप द्याल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल.

    शुभ रंग आणि अंक :निळा, ८