तुळ दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे

    तुळ (Libra) :

    दिवसाची प्रसन्न सुरुवात होईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीत धनलाभ होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापऱ्यांसाठी अनुकूल वेळ आहे. तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल.

    शुभ रंग आणि अंक : निळा, ८