तुळ दैनिक राशीभविष्य : २९ डिसेंबर २०२१ ; काही लोकांना या दिवशी अज्ञात व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात

    तुळ (Libra) :

    आपलं भाग्य  जोरावर असणार आहे. कामाच्या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. चतुराईन समस्यांचा सामना करा. मनात येणाऱ्या खोट्या कल्पना काळजीपूर्वक काढून टाका. आज तुम्हाला सकारात्मक राहण्याची गरज आहे. आरोग्यही ढासळू शकते, त्यामुळे असे कोणतेही काम करू नका, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. या राशीच्या काही लोकांना या दिवशी अज्ञात व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात. या राशीचे काही लोक आपल्या आई आणि बहिणींसोबत आपले मन मोकळे करू शकतात. आज ७६% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूला चंदनाचा टिळा लावावा.

    शुभ रंग आणि अंक : लाल, ७