तुळ दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे

    तुळ (Libra) :

    पैसा गुंतवण्यासाठी योग्य वेळ. आजचा दिवस खूप धावपळीचा असेल. मात्र, कामं ठरल्यानुसार पार पडतील. योग्य सहकार्य मिळेल. दिवस धावपळीचा असला तरी फलदायी ठरेल. व्यवसाय, पैसा आणि कायदेशीर प्रकरणे मार्गी लावण्यासाठी उत्तम दिवस. नवे मित्र भेटतील, नव्या गोष्टी शिकाल. या दिवशी या राशीच्या लोकांना मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांमध्येही भरभराट होईल. जे विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांना या दिवशी शाळेत यश मिळू शकते. तसेच, हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या या राशीच्या लोकांनी या दिवशी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. आज ८२% नशिबाची साथ आहे.

    आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, ६