
मीन (Pisces):
दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल. गोड बोलण्याच्या मदतीने तुम्ही कामात यश संपादन कराल. जे लोक कार्यालयीन काम करतात त्यांची वरिष्ठ प्रशंसा करतील. व्यवसायात फायदा होईल. दररोजच्या क्रियांवर आपले लक्ष केंद्रीत करा आणि सकारात्मक संवाद स्थापित करण्यासाठी पावले उचला. पूर्ण दिवस उत्साहानं भरलेला राहील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. दिवस संमिश्र असेल. कोणतीही गोष्ट करताना लक्षपूर्वक करा.
आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, ७