मीन दैनिक राशीभविष्य १४ डिसेंबर २०२१ ; चांगल्या कामामुळे नोकरीत पदोन्नती आणि उच्च पद मिळण्याची चिन्हे आहेत

    मीन (Pisces):

    सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे . परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. जुन्या संपत्तीत भागीदारी मिळेल. सर्वांशी नम्रपणे बोलावे. राजकारणातील संपर्क क्षेत्र विस्तृत असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. चांगल्या कामामुळे नोकरीत पदोन्नती आणि उच्च पद मिळण्याची चिन्हे आहेत.
    आजचा शुभ रंग आणि अंक :  भगवा, १