मीन दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; आजूबाजूच्या लोकांना सोबत घेऊन चालाल

    मीन (Pisces) :

    तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे दिवसभर अस्वस्थता वाटेल. व्यापार आणि व्यवसायासाठी दिवस योग्य आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागणार नाही. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आजूबाजूच्या लोकांना सोबत घेऊन चालाल. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. आर्थिक प्रगती साधता येईल.

    शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३