मीन दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; दिवसाची सुरुवात व्यवसायाच्या संदर्भात एखाद्या नवीन उपक्रमाने होऊ शकते

    मीन (Pisces) :

    भाग्याची साथ मिळेल. न्यायालयीन कामात यश मिळेल. चारही बाजूने आनंदाची बातमी मिळेल. शारिरीक सुस्ती संपेल. दिवसाची सुरुवात व्यवसायाच्या संदर्भात एखाद्या नवीन उपक्रमाने होऊ शकते. तुम्ही नवीन करार निश्चित करू शकता जे भविष्यात खूप फायदेशीर ठरेल. लोकांकडून मान-सन्मान मिळेल.

    शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३