मीन दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; अपूर्ण व स्थगित व्यवहार सुरळीत होतील

    मीन (Pisces) :

    पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढीस लागेल. अपूर्ण व स्थगित व्यवहार सुरळीत होतील. कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहील व कार्यक्षेत्रात आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. कोणतेही काम विना विलंब पूर्ण होण्याच्या मार्गी राहील.

    आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, ९