मीन दैनिक राशीभविष्य २४ डिसेंबर २०२१ ; नवीन नोकरीतून तुम्हाला भरपूर यश मिळेल

    मीन (Pisces):

    आज व्यक्तींनी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळावे. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. या राशीतील काही व्यक्तींना आपल्या लहान भावंडांकडून लाभ मिळेल. तुम्ही प्रत्येक ध्येय आत्मविश्वासाने आणि मेहनतीने साध्य कराल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. तुम्ही कुठेतरी दिलेले पैसे परत मिळवू शकता. नवीन नोकरीतून तुम्हाला भरपूर यश मिळेल. शेजारील वहिनीसोबत असलेले प्रेमसंबंध उघड होण्याची शक्यता आहे. तुमच्या इज्जतीला धोका होण्याचे होण्याचे वाईट योग दर्शवित आहेत. स्त्रीसंबंधापासून दूर राहावे.

    शुभ रंग आणि अंक : जास्वंदी, ३