मीन दैनिक राशीभविष्य २५ डिसेंबर २०२१ ; कार्यक्षेत्रात भावूक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका

    मीन (Pisces):

    व्यवसायाच्या बाबतीत येणारे अडथळे दूर होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल. घरगुती पातळीवर मंगल कार्य आयोजित केले जाऊ शकतात. धार्मिक कार्यात रस असेल. जवळचा प्रवास करू शकता. करमणुकीकडे अधिक लक्ष दिल्यामुळे महत्त्वाची कामे खराब होऊ शकतात, त्यामुळे ताळमेळ ठेवा. कार्यक्षेत्रात भावूक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका, नंतर अडचणी येऊ शकतात. संध्याकाळी काही वेळ कुटुंबासमवेत घालवणे चांगले.

    शुभ रंग आणि अंक : आकाशी, २