मीन दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका, संततीशी चर्चा होईल

    मीन (Pisces):

    कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. तुम्ही प्रशंसनीय काम कराल. नवीन बिझनेस सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे.

    आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५