मीन दैनिक राशीभविष्य : ४ जानेवारी २०२२ ; व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या, वाद घालत बसणे हिताचे नाही

    मीन (Pisces) :

    वर्षाचा पहिला रविवार सुखद असेल. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. अनेक दिवसापासून देण्या-घेण्याची समस्या निकालात निघेल. धन प्राप्ती झाल्याने सुख मिळेल. विरोधकांचा पराभव होईल. जवळच्या किंवा लांबच्या यात्रा स्थगित होतील. लैगिंक संबंध प्रगल्भ होतील. कोणत्याही प्रकारच्या संकटात पडू नका. व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद घालत बसणे हिताचे नाही. दैव साथ देत नाही असे वाटेल. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. गृहस्थी जीवनात वातावरण आनंदी राहील. वरिष्ठांची मर्जी राहील. बढतीची शक्यता आहे. योजनेनुसार आर्थिक लाभ होतील.