
धनू (Sagittarius) :
कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी निकाली निघतील. सर्व कामात यशस्वी व्हाल. इतरांचा सल्ला घेणं लाभदायक ठरेल. सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवहार करताना काळजी घ्या. भावना समजून घ्या. आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. तुम्हाला तुमचा जोडीदार आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील. विद्यार्थ्यांनी आज प्रेम प्रकरणापासून सावध राहावे.
शुभ रंग आणि अंक : जांभळा, ४