धनु दैनिक राशीभविष्य १५ डिसेंबर २०२१ ; कामाच्या ठिकाणी कोणत्याही कार्याचा निकाल उत्कृष्ट असेल

    धनु (Sagittarius) :

    भाग्य तुमच्या सोबत असेल. मानसिक थकवा नाहीसा होईल. गोड बातमी मिळेल. पदोन्नतीसाठी जीव तोडून मेहनत कराल. संपूर्ण दिवस प्रसन्न राहील. आजच्या कामात यश मिळेल. बचत गोष्टीत गुंतवणूक कराल. कामात प्रगती कराल. मोठे बदल होतील. तुमची बुद्धी तुम्हाला प्रत्येक कामात साथ देईल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही कार्याचा निकाल उत्कृष्ट असेल. इतर मार्गाने पैसे मिळतील. कर्जासंबंधित बाबतीत प्रगती होईल. करियरच्या बाबतीत तरुणांनी स्वत: मध्ये थोडा बदल घडवून आणण्याची गरज आहे.

    शुभ रंग आणि अंक :आकाशी, २