धनु दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल

    धनु (Sagittarius) :

    कार्यालयीन ठिकाणी आजचा दिवस लाभदायक आहे. सर्वांसोबत चांगल्याने व्यवहार कराल. व्यवसायात लाभदायक स्थिती असेल. लोकांकडून मान सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा. विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक स्तरावर बोलताना भान राखावे. कोणालाही शब्द देऊ नका.

    शुभ रंग आणि अंक : केशरी, ६