धनु दैनिक राशीभविष्य २६ डिसेंबर २०२१ ; अनेक दिवसांनंतर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटाल

    धनु (Sagittarius):

    मन प्रसन्न राहील. अनेक दिवसांनंतर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटाल. नवीन कार्याची सुरूवात चांगली राहील. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही गुंतागुंतीच्या समस्या सहज सोडवू शकाल. नवीन नोकरीप्राप्तीकरिता आजचा दिवस अनुकूल आहे.

    शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५