धनु दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; नवीन काम सुरू करणं फायद्याचं ठरेल

    धनु (Sagittarius):

    गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाह राहू नका. मानप्रतिष्ठा भंग पावेल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणं फायद्याचं ठरेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, ७