
वृश्चिक (Scorpio) :
आजचा दिवस अविस्मरणीय ठरेल. गोड स्वभावामुळे कामात यशस्वी व्हाल. हुशारीच्या जोरावर कामं पूर्ण कराल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आपला आत्मविश्वास वाढेल. गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे काळजी घ्या. आपण पैसे देखील वाचवू शकता. सुखद बातमीचे प्राधान्य तुमच्यासाठी राहील. विद्यार्थी त्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित करतील. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. साखरपुडा करण्याचे नियोजन आखाल.
शुभ रंग आणि अंक : निळा, ८