
वृश्चिक (Scorpio) :
आज नशीब तुमच्यासोबत आहे, तुम्ही चांगल्या कार्यात सहभागी व्हाल. आपला आवाज गोड होईल ज्यामुळे इतर आपल्याकडे आकर्षित होतील. आपण आपल्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने आपले कार्य यशस्वी कराल. कार्यक्षेत्रात अंदाजे यश मिळेल. दिवस चांगला आहे. आज आरोग्य सामान्य राहणार आहे. आर्थिक स्थिती सामान्य असेल. व्यवसायासाठी चांगली स्थिती असणार आहे. तुम्ही कामात तुमचे सर्वोत्तम द्याल. तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचं कौतुक देखील होईल.
आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, २