
वृश्चिक (Scorpio) :
व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही खूप यशस्वी व्हाल. तुमचे नाव आणि कीर्ती सर्वदूर पसरेल. तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल आणि तुमचा आत्मविश्वासही खूप वाढेल. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे लक्ष वेधून घ्याल. खूप आनंदी असाल. ज्ञानात भर पडेल. विचार दृढ होतील. संभाषण कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर कामं पूर्ण कराल. कुटुंबियांकडून आनंद आणि समर्थन मिळेल. प्रणयसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रियकर आणि मैत्रीण भेटू शकेल.
शुभ रंग आणि अंक : नारंगी, ७