
वृश्चिक (Scorpio) :
तुमच्यातील प्रतिभेमुळे तुमचं नशीब फळफळेल. सर्व कामात यश मिळेल. प्रेम संबंधात संवदेनशीलता पाहायला मिळेल. महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या जोडीदारासह शेअर करा. आज जो शब्द द्याल तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामात चांगल्या डील यशस्वी होतील. उत्साह चांगला असेल. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. तुमच्यासाठी निश्चित परिणामकारक असेल. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पैशाची आणि व्यवसायाची काळजी घ्यावी लागेल. आपण घरी वापरलेल्या वस्तू खरेदी करू शकता.
शुभ रंग आणि अंक :पिवळा, ५