वृश्चिक दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील

    वृश्चिक (Scorpio) :

    आर्थिक व्यवहारांसदर्भात आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. मित्रांची भेट होऊ शकते. मन प्रसन्न राहिल. उत्साह जाणवेल. भाग्य तुमच्यासोबत आहे. प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. लॉटरी मधून लाभ मिळू शकतो.

    शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३