वृश्चिक दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार जरूर करावा भावी काळासाठी लाभप्रद ठरेल

    वृश्चिक (Scorpio) :

    भागीदारीमधून विशेष करून लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार जरूर करावा भावी काळासाठी लाभप्रद ठरेल. विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. दगदग व त्रास निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे.

    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ४