वृश्चिक दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी शोधत असाल तर  आज तुमचे भाग्य उजळू शकते

    वृश्चिक (Scorpio):

    आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्‍यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. तुमच्या कामातील कामगिरी चांगली असणार आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी शोधत असाल तर  आज तुमचे भाग्य उजळू शकते.

    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३