वृश्चिक दैनिक राशीभविष्य : ७ जानेवारी २०२२ ; आजपासून तुमचे हसण्या-खेळण्याचे दिवस चालू होत आहेत

    वृश्चिक (Scorpio) :

    आजचा दिवस शुभ आहे व मन संतुष्ट होईल. तुमच्या कामात सुधारणा करण्यासाठी योगदान देणारा दिवस असेल. एखाद्या तज्ञाचा सल्ला पुढे जाऊन उपयोगी ठरू शकतो. आजपासून तुमचे हसण्या-खेळण्याचे दिवस चालू होत आहेत. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसमवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रवास घडतील. जीवनात अध्यात्मिकतेचा प्रवेश जाणवेल.