
वृषभ (Taurus) :
कौटुंबिक जीवनात चढ उतार राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. प्रतिष्ठित लोकांशी संबंध प्रस्थापित होतील. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत होतील आणि तुम्ही चांगली प्रगती कराल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळवण्याचे नवीन मार्गही सापडतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४