
वृषभ (Taurus) :
आजचा दिवस उत्साहपूर्ण असणार आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. कामात धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. एकूणच शनिवार तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आजचा दिवस आनंदात जाईल. बरेच दिवस रेंगाळत असलेली इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. व्यापार्यांना चांगला आर्थिक लाभ होईल.
शुभ रंग आणि अंक : सोनेरी, १