वृषभ दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा

    वृषभ (Taurus) :

    तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटेल. अपेक्षेप्रमाणे तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण होतील. वादग्रस्त आणि हट्टी असू शकता. आव्हानत्मतक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांसह तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.

    शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४