
वृषभ (Taurus) :
आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे चांगले ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल. शांतता प्रस्थापित कराल. क्रीडा क्षेत्रातील नवनवीन डावपेचाचे केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व यश समोर दिसेल.
आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, २