वृषभ दैनिक राशीभविष्य २६ डिसेंबर २०२१ ; चांगले आरोग्य लाभेल आणि कौटुंबिक जीवन आनंदी असेल

    वृषभ (Taurus):

    तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल आणि कौटुंबिक जीवन आनंदी असेल. उत्पन्नात वाढ शक्य आहे. तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान वाढेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील.

    शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३