वृषभ दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; विशेषत: व्यापारी वर्गाला चांगली सफलता मिळेल

    वृषभ (Taurus):

    घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. विशेषत: व्यापारी वर्गाला चांगली सफलता मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो.

    आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, ६