वृषभ दैनिक राशीभविष्य : २९ डिसेंबर २०२१ ; या दिवशी मनापासून केलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते

    वृषभ (Taurus):

    आज आपलं मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबासोबत आपण वेळ घालवू शकता. तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण कराल. आपल्या कामात आज यश मिळणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आकर्षकता दिसून येते. या दिवशी मनापासून केलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. संध्याकाळची वेळ आरामदायक असेल, या राशीच्या काही लोकांना कोणत्याही मोठ्या चिंतेपासून मुक्तता मिळू शकते. तुमच्या बोलण्याचा सामाजिक स्तरावर होणारा प्रभाव तुम्हाला वेगळी ओळख बनवण्याचे काम करू शकतो. वडिलांच्या तब्येतीत चांगले बदल होऊ शकतात. आज ८२% नशिबाची साथ आहे. चंद्र ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करा.

    शुभ रंग आणि अंक : नारंगी, ७