वृषभ दैनिक राशीभविष्य : ६ जानेवारी २०२२ ; गोपनीय गोष्टी इतरांच्या समोर आणू नका नाहीतर अपयशाचा सामना करावा लागेल

    वृषभ (Taurus) :

    आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. गोपनीय गोष्टी इतरांच्या समोर आणू नका नाहीतर अपयशाचा सामना करावा लागेल. कुटुंबात दुरी ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. बायकोला शारीरिक कष्ट झाल्याने धावपळ होऊ शकते व खर्चात वाढ होऊ शकते कोणतीही जागा घेताना सगळ्या वैधानिक गोष्टींची माहिती घ्या आणि विचार करून निर्णय घ्या. नातेवाईकांशी संबंध मजबूत होतील व ते तुमची साथ देतील.