वृषभ आजचे राशीभविष्य : ९ जानेवारी २०२२ ; कार्यकुशलतेने लोकांना प्रभावित कराल

    वृषभ (Taurus) :

    आज विशेष सावधान राहण्याची गरज आहे. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधान रहा. खर्च अधिक असल्याने तुम्हाला कोणाकडूनतरी कर्ज घ्यायला लागेल. कार्यकुशलतेने लोकांना प्रभावित कराल. संध्याकाळी एखादे विशेष काम पूर्ण झाल्याने उत्साह वाढेल. संततीचा विचार मोलाचा वाटेल. घरातील वाद मिटवता येईल. यशस्वी दिवस असेल.